वृद्ध व्यक्ती बँकेतून 1 लाख 5 हजार रुपयांची रोख रक्कम काढून घरच्या दिशेने निघाली होती. मात्र चोरटे त्यांच्यावर नजर ठेवून होते. संधी मिळताच त्यांनी पैशांची बॅग हिसकावली आणि तिथून पळ काढला.