नांदेड शहरातील रेणुका माता मंदिरातील दानपेटी चोरट्याने पळवली. शहरातील गोपाळ नगर येथे ही चोरीची घटना घडलीय. मध्यरात्रीच्या सुमारास एका चोरट्याने रेणुका माता मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला.