आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथे वनविभागाच्या पिंजऱ्यात सलग तिसऱ्या दिवशी तिसरा बिबट्या जेरबंद झाला असून त्याला माणिकडोह केंद्रात पाठवण्यात आले आहे.