गोंदियातिल सायकलिंग संडे ग्रुपच्या वतीने अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. पाण्या अभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये या उद्देशाने सायकलिंग संडेने शहरातील विविध ठिकाणी पक्ष्यांसाठी शेकडो पाणवठे लावण्याचा संकल्प ठेवला आहे.