आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण राज्यात उत्साहाचे वातावरण आहे. अशातच आता कौशिक जाधव या कलाकाराने नारळात विठ्ठल रेखाटला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.