आता आपल्याला थोडी शैली बदलावी लागेल. आधी आज्ञापालनाचा जमाना होता. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा, आई-वडील जे बोलतील जे चुपचाप ऐकायचो. आता तसं राहिलेलं नाही. नवी पिढी प्रश्न विचारते. त्यांना तर्क सांगावा लागतो, असं वक्तव्य आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.