म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणारा एक वर्ग भारतात तयार झाला आहे. पण त्यांना अजूनही या गुंतवणुकीची पूर्णपणे माहिती नाही. आता कॉर्पोरेट एसआयपी तुम्हाला श्रीमंत केल्याशिवाय राहणार नाही.