महादेवीला नांदणीत परत आणण्याचा निर्धार नांदणी ग्रामस्थांसोबतच कोल्हापूरवासियांनी केला आहे. महादेवीला परत आणण्यासाठी कोल्हापूरवासी 45 किमी पदयात्रा करणार आहेत. या पदयात्रेत कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातून हजारो नागरिक सहभागी झाले आहेत.