पुण्यातल्या पुरंदरमधल्या गुळुंचे गावात काटेबारस यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे. ज्योतिर्लिंग देवाच्या काटेबारस यात्रेनिमित्त अनेक भक्तगणांनी बाभळीच्या काट्याच्या ढिगाऱ्यांमध्ये उड्या घेत आपला देव भेटीचा मार्ग खुला केला आहे. हजारो भाविकांनी हा काटेबारसीचा थरार अनुभवला आहे.