नाशिक जिल्ह्यातील वणी येथे असलेल्या सप्तशृंगी देवीचा यात्रा उत्सव हनुमान जयंती पासून सुरू होत आहे, त्यानिमित्त धुळे जिल्ह्यातील अनेक भाविक हजारोंच्या संख्येने पायी दिंडीच्या माध्यमातून देवीच्या दर्शनासाठी वणीला निघाले आहेत.