वाशिम जिल्ह्यात नवव्या दिवशीही डिझेल तुटवड्याची समस्या कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर मशागतीची कामे सुरू असताना शेतकरी डिझेलसाठी पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.