ऐन उन्हाळ्यात मालेगावकरांना ४ दिवसांनी पाणीपुरवठा होत असताना हजारो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे.