रत्नागिरीतील तिघांची एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिम यशस्वी ठरली. रत्नागिरीतील उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकार्यांचा यात समावेश आहे.