पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील करंदी येथील शेत शिवारात बिबट्याचे तीन बछडे आढळून आली.शेतात ओढ्याच्या कडेला जेसीबीच्या सहाय्याने झुडपे काढण्याचे काम सुरू होते.