त्यामुळे टोळीने फिरणा-या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत. शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतशिवारातुन तीन बिबट भक्षाचा शोध घेताना दिसून आलेत