चंदेरी किल्ल्यावर वाट चुकलेल्या तिघांची सह्याद्री प्रतिष्ठान पनवेल दुर्गसेवक, पोलीस पाटील आणि पनवेल तालुका पोलिसांच्या मदतीने सुखरूपपणे सुटका करून त्यांना खाली आणण्यात आले.