गोंदियाच्या कोरणी घाटावरची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंडदानासाठी आलेल्या तीन महिलांचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. मुलाच्या पिंडदानासाठी आलेल्या आई आणि दोन मावस बहिणींचा दुर्दैवी अंत झाला.