नागरिक जीव मुठीत घेऊन सुरक्षित ठिकाणी धाव घेत होते. या उन्मादात दोघे जखमी झाले. मीनाताई ठाकरे मार्केट, महाराणा प्रताप चौक व परिसरातील रस्त्यांवर घडलेला थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.