छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत दीपके यांच्या घराबाहेर आंदोलन करणारे तीन तरुण पोलिसांच्या ताब्यात घेतले आहेत. गुजरातमधील मनीष ब्रह्मभट आणि राहुल पांड्या यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. अभिजीत दीपके यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत दिपकेच्या घराबाहेर अन्नत्याग आंदोलन करणार होते.