चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रेड्यांच्या चित थरारक झुंजी रंगल्या असून हजारो बघ्यांची गर्दी झाली होती. अवघ्या काही तासात वर्षभराच्या तयारीचा कस लागला असून हा चित्तथरारक खेळ बघ्यांच्या जीवावर बेतू शकणारा असला तरी लोकप्रिय आहे.