भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील अड्याळ अर्जुनी मोरगाव मार्गावर किटाडी गावालगत एसटी बस पुढे वाघ आल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली.