महाडच्या मुठवली बौद्धवाडीत वाघाचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सलग तीन दिवस वाघाच्या हालचाली दिसून आल्या आहे. त्यामुळे मुठवली परिसरात नागरिक धास्तावले आहेत.