गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयच्या मागील बाजूला वाघ दिसल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. मात्र वनविभागाने या वाघाला जेरबंद केलं.