वर्ध्यातील आष्टी परिसरात वाघाचे दर्शन झाले आहे. पोलिस पथक गस्त करत असताना रस्त्यावर वाघिणीचे दर्शन झाले आहे. रात्रीच्या सुमारास वाघिणीसोबत छाव्यांचेही दर्शन झाले आहे. आष्टीचे ठाणेदार सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना त्यांना हे दृष्य दिसले आहे.