हिंगणी-माळेगाव ठेका मार्गावर वाघाचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सोशल मीडियावर वाघाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाकडून तातडीने कॅमेरा ट्रॅपद्वारे लक्ष ठेवण्याची मागणी होत आहे.