गडचिरोलीच्या मूलचेरा-घोट मार्गावर वाघाचं दर्शन झालं आहे. 18 मार्च रोजी दुपारच्या सुमारास या मार्गावर पट्टेदार वाघ दिसून आला. यापूर्वी देखील या जंगलात वाघाने पाळीव प्राण्यावर हल्ले केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.