नंदुरबार जिल्ह्यातील चारी नगरपालिकेच्या मतपेट्या स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आले असून राज्य राखीव दल पोलीस दल आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आलेले आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून २४ तास सीसीटीव्ही कॅमेरा ची रेकॉर्डिंग होत आहे