कोणताही मंत्री न आल्याने बचत गटाच्या महिलांचे कडाक्याच्या उन्हात महिलांच्या हाल होऊ लागले आहेत. या ठिकाणी वैतागलेल्या महिला कार्यक्रमातून निघून जाताना त्यांना अडवण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आल्याचे दिसले.