इचलकरंजी शहरामध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती. दिल्ली येथे जंतर मंतर येथे सोनम वांगचुक व अभिजीत दिपके यांचे गेल्या 35 दिवसापासून आंदोलन सुरू आहे.