तब्बल वीस वर्षांनंतर श्रावण महिन्यात आलेल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त कल्याणजवळील टिटवाळा महागणपती मंदिरात आज पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.