26 जुलै रोजी आरोपी मारोती चव्हाण याने ज्ञानेश्वर पवार यांच्या डोक्यावर कुदळीचे वार करीत खून केला होता. सहा दिवस उलटून या आरोपीला अटक झाला नसल्याने नागरिक रस्त्यावर उतरलेत.