अकलूज उप-आरटीओ कार्यालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांसाठी असलेल्या टॉयलेटमध्येच चक्क चहा-कॉफीची व्यवस्था करण्यात आल्याचा आरोप आहे. टॉयलेटच्या अरुंद जागेत टेबल मांडून त्यावर चहाचे कप, ट्रे आणि इतर साहित्य ठेवण्यात आल्याचे फोटो समोर आले आहेत.