इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे, आता समृद्धी, अटल सेतू आणि मुंबई एक्स्प्रेस वे वर इलेक्ट्रिक वाहनांना टोला माफी मिळणार आहे.