धुळ्यात टोमॅटोचा दर तब्बल 1000 रुपये कॅरेटवर पोहचला आहे. वाढलेल्या थंडीमुळे टोमॅटो पिकत नसल्याने तब्बल एक हजार रुपये कॅरेटने टमाट्याची विक्रीचा विक्रम नोंदवला गेला.