धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. या आठवड्यात 400 ते 500 रुपये ट्रे या दराने टोमॅटो मिळत होता. मात्र आता 1 हजार ते अकराशे रुपये ट्रेसाठी मोजावे लागत आहेत.