मावळ तालुक्यातील भांगरवाडी येथे पुराच्या पाण्यात तीन दिवस घराच्या पत्र्यावर अडकलेल्या 'टॉमी' या पाळीव कुत्र्याची शिवदुर्ग रेस्क्यू टीमने जीव धोक्यात घालून सुखरूप सुटका केली. या बचाव मोहिमेदरम्यान टीमलाही मोठ्या संकटाचा सामना करावा लागला.