हतनूर धरणाचे 4 दरवाजे 5 मिलिमीटरने उघडले असून 5 हजार 368 क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे. तापी आणि पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने हतनूर धरणाचे 4 दरवाजे 5 मिलिमीटरने उघडले असून 5 हजार 368 क्युसेकने पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात होत आहे.