कोकणात पर्यटनाला सुरुवात झाली असून, ढोकमळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक एडवेंचर स्कुबा डायविंगचा थ्रिलिंग अनुभव घेत आहेत. 40 ते 50 फूट खोल समुद्रात जाऊन समुद्राखालचं जग पाहण्याचा अनुभव पर्यटक घेत आहेत.