दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर कार चालवत असताना पर्यटकांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली. या हुल्लजबाजीचा व्हिडीओ सध्या समोर आला असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.