मुंबईतील भायखळा येथील विरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणीच्या बागेत) पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सुट्टीच्या दिवसात राणीच्या बागेतील वाघ बघण्यासाठी ही गर्दी झाली आहे. गरमीच्या दिवसात राणीच्या बागेतील वाघाची पाण्यात सैर कॅमेऱ्यात कैद झाली आहे.