उमरेड-पवनी-कन्हांडला अभयारण्यात दुर्मीळ दृश्य नर आणि मादी बिबट एकाचवेळी पर्यटकांना दिसले. उंच झाडावर मादी, खाली रस्त्यावर नर पर्यटकांच्या वाहनांची चाहूल लागताच नराची झेप.