चिपळूणच्या सवतसडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळतेय. परशुराम घाटाच्या पायथ्याशी असणारा हा धबधब्याचं सौंदर्य सर्वांच्याच नजरेत भरणारं आहे. आता या भागात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पर्यटकांची या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते.