गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्राचे मिनी कश्मीर असलेल्या महाबळेश्वर मध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. सध्या महाबळेश्वर मध्ये सकाळ संध्याकाळच्या सुमारास तापमानाचा पारा हा 12 अंश इतका होत असल्यामुळे मोठ्या संख्येने शालेय सहली देखील महाबळेश्वर मध्ये येऊ लागले आहेत.