थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असणार्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर मध्ये पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. या ठिकाणच्या पर्यटन पॉइंट बरोबरच पर्यटक महाबळेश्वरचा प्रसिद्ध असणारा वेण्णा लेक या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने नौका विहाराचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत सध्या दहावी बारावीच्या परीक्षा सुरू असल्या तरी वीकेंडला पर्यटकांची महाबळेश्वर येथे गर्दी पाहायला मिळत आहे.