सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची सध्या मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. केसरी येथील एक्वेरियम पाहायला पर्यटक गर्दी करत आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्ट्या ही गजबजून गेल्या आहेत. पर्यटन हंगाम संपायला तालुके काही दिवस राहिल्याने कोकणात पर्यटक गर्दी करत आहेत.