बोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले आहे. वाघ दिसल्याने पर्यटकांना प्रकल्पाची भुरळ पडली आहे. व्याघ्र दर्शनाने बोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची संख्या वाढतेय.