माळशेज घाटात पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. विकेंड आणि जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे घाटात पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती.