वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना एकाचवेळी तीन अस्वलांचे दर्शन. अनेकांना व्याघ्रदर्शनासोबतच इतर वन्य प्राण्यांचेही दर्शन अस्वलांच्या दर्शनामुळे बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.