भंडारा जिल्ह्याच्या पवनी उमरेड करांडला अभयारण्यात 26 जानेवारीला भंडारा येथील नामदेव बोडके जंगल सफरीला गेले असताना त्यांना चार वाघांचे एकत्र दर्शन झाले.