तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. त्यामुळे पर्यटकांची चांगलीच गैरसोय झाली.